









📢 Announcements:
Welcome to Saraswati Institute of Pharmacy, Kurtadi
Welcome to Saraswati Institute of Pharmacy, Kurtadi We’re excited to help make your dreams of training for an exciting, stable and rewarding career become reality.
A career in the health care industry is more than just a job. It is a calling for those select individuals who are willing to serve others, serve their communities and serve the world. Pharmacists today are playing an increasingly important role in the health care team, adding powerful influence to the quality of patient outcomes.
Satisfied Students
0
+
Qualified Staff
0
+
Practical Lab
0
+
Passout Result
0
%
NOTIFICATION

प्रथम वर्ष बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘अभियुद्ध 2K26’ फ्रेशर्स पार्टीचे आयोजन
(Posted on Oct. 31, 2026)

दुष्काळ निवारण व पाण्याची नियोजन याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती अभियान
(Posted on Oct. 30, 2026)

नवरात्र उत्सवानिमित्त भवानी मातेचे दर्शन: नऊ रंग, विद्यार्थ्यांमध्ये शक्ती व भक्तीचा जागर
(Posted on Oct. 12, 2026)
EVENT

महाविद्यालयात दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन
(Posted on Nov, 03, 2026)

Organised One-Day Guest Lecture on "Career Opportunities in the Pharma Healthcare Sector"
(Posted on Nov. 02, 2026)

Induction Programme and Parent Meet
(Posted on Oct, 24, 2026)
NEWS

विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश
(Posted on Oct. 30, 2026)

आंतरविभागीय बास्केटबॉल स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
(Posted on Oct. 19, 2026)

Snatched15 prizes in District Level Aavishkar
(Posted on Oct. 09, 2026)
TESTIMONIALS
मी या महाविद्यालयातून दोन वर्षाचा डी. फार्मसी अभ्यासक्रम पूर्ण केला असून शिक्षणासोबतच खूप काही नवीन गोष्टी शिकण्यास भेटल्या आणि शिक्षकांची साथ त्यांच्या विश्वास कायम आमच्या सोबत होता. विद्यार्थ्यांचे हित सुरक्षा उत्कृष्ट मार्गदर्शन व सर्व सोयी सुविधा युक्त आधुनिक शिक्षण मिळणारे फार्मसी विद्यालय म्हणजे सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कुर्तडी
My time in college has not just been about academics, but it has served as a strong foundation for personal and professional growth. The opportunities, experiences, and guidance I received here have helped me develop confidence, skills, and a clear vision. All of which will definitely be valuable in the future.
Attending college has been one of the most transformative and rewarding experiences of my life. From the moment I stepped on campus, I felt welcomed into a diverse and supportive community. The faculty are not only knowledgeable in their fields but also genuinely invested in student success. They are approachable, encouraging, and always willing to help outside of class.
मी बाबूसिंग उमला राठोड , उमरखेडचा रहिवासी आहे. माझ्या दोन्ही मुली रिंकू आणि नेहा यांनी या महाविद्यालयातून बी.फार्म आणि डी.फार्मचे शिक्षण घेतले आहे. खरे सांगायचे तर, या कॉलेजचे शिक्षक, शिस्त, वातावरण, शिक्षण आणि इतर सुविधा खूप चांगल्या आहेत आणि मुलींसाठी वसतिगृहातही खूप चांगल्या सुविधा आहेत आणि ते सुरक्षित आहे. तसेच प्रॅक्टिकल नियमितपणे घेतले जातात, टेस्ट सिरीज घेतल्या जातात आणि याचा अभ्यासावर चांगला परिणाम होतो.
NEWS PAPER SECTION



